आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निळ्या गाऊनमध्ये 'निलपरी'प्रमाणे भासली जगतसुंदरी ऐश्वर्या, दुबईत कार्यक्रमानिमित्त पाहा तिचा जलवा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चनने दुबईत एका कार्यक्रमानिमित्त उपस्थिती लावली.  एका घड्याळीच्या शोरुमच्या कार्यक्रमाला ऐश्वर्या पोहोचली होती त्यावेळी दुबईतील फॅन्सनी ऐश्वर्याशी संवाद साधला. निळ्या रंगाच्या गाऊनमध्ये ऐश्वर्या निलपरीप्रमाणेच भासत होती. मार्क बुम्जर्मर याने हा गाऊन डिझाईन केला आहे.

 

ऐश्वर्या सध्या फन्ने खान चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ऐश्वर्या या चित्रपटात पॉप स्टारच्या भूमिकेत आहे. अनिल कपूरबरोबर ऐश्वर्या अनेक दिवसांनंतर चित्रपटात झळकणार आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, दुबईतील कार्यक्रमानिमित्त ऐश्वर्याचे काही खास PHOTOs...

बातम्या आणखी आहेत...