आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुष्का-विराटचे इटलीत लग्न, एका क्लिकवर जाणून घ्या दोघांबद्दल A to Z

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनुष्कासाठी विराटने शोधली ही स्पेशल रिंग, 3 महिने घेत होता शोध; एवढी आहे किंमत

बॉलिवूड आणि क्रिकेट जगतासाठी सोमवारची सायंकाळ आनंदची बातमी घेऊन आली होती. बॉलिवूडची आघाडीची अॅक्ट्रेस अनुष्का शर्मा आणि टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली यांनी इटलीमध्ये भारतीय पद्धतीने लग्न केले. याची माहिती स्वतः अनुष्का-विराट यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. 

 

या दोघांनी इटलीत नेमके कुठे लग्न केले, लग्नाआधी काय-काय झाले, भारतात रिसेप्शन केव्हा आणि कुठे होणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही तुम्हाला देणार आहोत. पुढील लिंकला क्लिक करुन जाणून घ्या अनुष्का-विराटबद्दल सर्वकाही... 

 

>> साखरपुडा, मेंदी, हळदीपासून ते लग्नापर्यंत, बघा 'विरुष्का'च्या Wedding Album

>> लहानपणी अशी दिसत होती अनुष्का शर्मा, तिन्ही खानांसोबत दिल्या सुपरहिट फिल्म

>> अनुष्कासाठी विराटने शोधली ही स्पेशल रिंग, 3 महिने घेत होता शोध; एवढी आहे किंमत

 

 

>> अनुष्का-विराटचे या पंचतारांकित हॉटेलमध्ये ग्रँड रिसेप्शन, इनव्हिटेशन कार्ड झाले Viral

>> तुटण्याच्या मार्गावर होती अनुष्का-विराटची जोडी, सलमान खानने वाचवली रिलेशनशिप

बातम्या आणखी आहेत...