आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुष्काच्या फर्स्ट फिल्मने कमावले 116Cr, या अॅक्ट्रेसेसच्या डेब्यू फिल्मने केली एवढी कमाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अॅक्ट्रेस अनुष्का शर्मा क्रिकेटर विराट कोहलीसोबत लवकरच लग्न करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराट-अनुष्का इटलीतील मिलान शहरात 12 डिसेंबर रोजी विवाहबद्ध होणार आहेत. अनुष्का शर्मा बॉलिवूडमधील अशी अॅक्ट्रेसेसपैकी एक आहे ज्यांची डेब्यू फिल्म हिट राहिलेली आहे. 

 

अनुष्काने 'रब ने बना दी जोडी' मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते. ही फिल्म सुपरहिट ठरली होती. या फिल्मने 116 कोटींची कमाई केली होती. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, अशाच बॉलिवूड अॅक्ट्रेसेस ज्यांची डेब्यू फिल्म राहिली सुपरहिट...

बातम्या आणखी आहेत...