आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणी क्रिकेटर, कोणी डॉक्टर, या 10 अॅक्ट्रेसेसनी नॉन फिल्मी पर्सनला निवडले आयुष्याचा जोडीदार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अॅक्ट्रेस अनुष्का शर्माने क्रिकेटर विराट कोहलीसोबत सात फेरे घेतले आहेत. अनुष्का - विराटने भारताबाहेर जाऊन इटलीतील बोर्गो फिनेशिटो या रिसॉर्टवर लग्न केले आहे. अनुष्काप्रमाणेच बॉलिवूडच्या अनेक अॅक्ट्रेसने नॉन फिल्मी पर्सनसोबत लग्न केलेले आहे. काही अॅक्ट्रेसेसनी बिझनेसमॅन तर काहीने डॉक्टरला आपले जीवनसाथी निवडले आहे. या पॅकेजमध्ये आम्ही अशाच अॅक्ट्रेसची माहिती घेऊन आलो आहोत ज्यांनी बॉलिवूडच्या बाहेर शोधला आपला जोडीदार... 

 

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली 
- अनुष्काने 11 डिसेंबर 2017 ला क्रिकेटर विराट कोहलीसोबत लग्न केले. हे कपल गेली 4 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. अनुष्काने करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. 
- 2007 मध्ये लॅक्मे फॅशन वीकमध्ये अनुष्काने रॅम्पवॉक केला होता. याच्या पुढच्याच वर्षी तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 
- 2008 मध्ये 'रब ने बना दी जोडी' चित्रपटातून अनुष्काने शाहरुख खानसोबत बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. 
- अनुष्काने  'बँड बाजा बारात' (2010), 'बदमाश कंपनी' (2010), 'पटियाला हाउस' (2011), 'लेडीज वर्सेस रिकी बहल' (2011), 'जब तक है जान' (2012), 'मटरू की बिजली का मंडोला' (2013), 'एनएच-10' (2015), 'ऐ दिल है मुश्किल' (2016)  मध्ये नायिकेची भूमिका केली आहे. 

 

शिल्पा शेट्टी 
- शिल्पा शेट्टीने 2009 मध्ये लंडन येथील बिझनेसमॅन राज कुंद्रासोबत लग्न केले होते. या कपलला आता एक मुलगा आहे, त्याचे नाव वियान आहे. 
- शिल्पा - राज यांची भेट लंडनमध्ये झाली होती. तेव्हा शिल्पा लंडनमध्ये 'बिग ब्रदर' (2007) हा शो जिंकल्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात होती. तर, राज कुंद्रा बिझनेसमध्ये फेमस होता. 
- राज आणि शिल्पाची भेट शिल्पाचा परफ्यूम ब्रँड एस-2 च्या प्रमोशनदरम्यान झाली होती. राजने शिल्पाला तिच्या ब्रँड प्रमोट करण्यात मदत केली होती. 
- या दरम्याने दोघांचे डेटिंग सुरु झाले आणि 2009 मध्ये त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. 
- शिल्पाने 1993 मध्ये 'बाजीगर' फिल्ममधून डेब्यू केले होते. याशिवाय तिने  'आओ प्यार करें' (1994), 'मैं खिलाड़ी तू अनाड़ी' (1994), 'छोटे सरकार' (1996), 'हिम्मत' (1996), 'जमीर' (1997)  सह अनेक फिल्ममध्ये काम केले आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा माधुरीपासून टीना मुनीमपर्यंत... 

बातम्या आणखी आहेत...