आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेकअपच्या बातम्यांदरम्यान GF सोबत हातात हात घालून दिसला वरुण, आईसोबत स्पॉट झाली सारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसांपूर्वी अशा बातम्या आल्या होत्या की वरुण धवनचे गर्लफ्रेंड नताशासोबत ब्रेकअप झाले आहे. याचे कारण असे की नताशाने वरुणला सोशल मीडियावरुन अनफॉलो केले होते. पण या सर्व अफवांना खोटे ठरवत गेल्या काही दिवसात जुहु पीव्हीआरबाहेर वरुण नताशाच्या हातात हात घेताना दिसला. तर दुसरीकडे सारा अली खान आई अमृता सिंहसोबत स्पॉट झाली. या दोघी कारमध्ये बसल्या होत्या आणि सारा मोबाईलवर बोलत होती. विविध ठिकाणी दिसले हे सेलेब्स...

 

करिना कपूर गॉर्जिअस लुकमध्ये एअरपोर्टवर स्पॉट झाली. तिने काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. तर कृती सेनन एअरपोर्टवर दिसली. श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर बांद्रा येथील रेस्तरॉबाहेर दिसली. सलमान खानची गर्लफ्रेंड लुलिया वंतूर सलूनबाहेर दिसली. निधी अग्रवाल खारमध्ये दिसली तर इमरान हाश्मी आणि अर्जुन रामपाल बांद्रा येथे स्पॉट झाले. सिद्धार्थ मल्होत्रा त्याच्या घराच्या बाहेर फ्रेंड्सबरोबर दिसला.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, सेलिब्रेटींचे खास फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...