आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​डॉ. हाथीच नाही तर हार्ट अटॅकमुळे ओम पुरीसहित या बॉलिवूड सेलेब्सचे झाले आहे निधन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीव्ही शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मध्ये डॉक्टर हाथी यांची भूमिका करणारे कुमार आझाद यांचे हार्ट अटॅकमुळे निधन झाले आहे. ते केवळ 46 वर्षांचे होते. आझाद मागील आठ वर्षांपासून या मालिकेमध्ये काम करत होते. मालिकेची सुरुवात 2008 मध्ये झाली होती आणि 2009 मध्ये कवी कुमार आझाद यांनी डॉ. हंसराज हाथी यांच्या भुमीकेत प्रेक्षकांसमोर आले. बॉलिवूड आणि टीव्ही क्षेत्रातील विविध सेलेब्रेटींचे निधन हार्ट अटॅकमुळे झाले आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही सेलेब्सची माहिती सांगत आहोत.

बातम्या आणखी आहेत...