आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हाला ठाऊक आहेत का 70-80 दशकातील सेक्स सिम्बॉल, नसेल माहित तर करा क्लिक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्क स्मिता, शर्मिला टागोर आणि परवीन बाबी. - Divya Marathi
सिल्क स्मिता, शर्मिला टागोर आणि परवीन बाबी.

सध्याचा कोणताही चित्रपट घेतला तरी त्यात एक आयटम साँग आणि किसिंग सिन्सचा भडीमार दिसतो. 70-80 च्या दशकातही अनेक अभिनेत्री बोल्ड लूक्समध्ये दिसल्या होत्या. नुकतीच पुण्यतीथी झालेली सिल्क स्मिता ही तर दक्षिणेतील सुपरस्टार होती. सिल्कचा पडद्यावरील अंदाज हा अनेकांना घायाळ करणारा असायचा. त्याकाळात प्रेक्षक फक्त सिल्कला पाहाण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी करत होते. 

 

हिंदीमध्येही बोल्ड अॅक्ट्रेसेसची काही कमी नव्हती. झिनत अमान, परवीन बाबी यांच्यासोबत शर्मिला टागोरनेही बिकिनी ड्रेसमध्ये सीन दिले आहेत. या पॅकेजमध्ये आज आम्ही तुम्हाला 70-80 च्या दशकातील हॉट अभिनेत्रींविषयी सांगणार आहोत. 

 

शर्मिला टागोर
शर्मिला टागोर एकेकाळी मोठ्या पडद्यावर बिकिनी परिधान करून खूप चर्चेत आल्या होत्या. 1967मध्ये आलेल्या 'अॅन इव्हिनिंग इन पॅरिस' सिनेमात त्यांनी स्विमसुट परिधान केला होता. त्यानंतर त्यांनी फिल्मफेअर मासिकाच्या कव्हर पेजसाठीसुध्दा बिकिनी फोटोशूट केले होते. त्या पहिल्या भारतीय अभिनेत्री आहेत, ज्यांनी रुपेरी पडद्यावर बिकिनी परिधान केली.

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, 70-80 च्या दशकातील सेक्स सिम्बॉल... 

बातम्या आणखी आहेत...