Home | News | Bollywood Stars Share Mothers Pic Of Mothers Day

अमिताभ बच्चनपासून सोनाक्षी सिन्हापर्यंत, मदर्स डेला सेलेब्सने शेअर केले आईसोबतचे PHOTOS

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 13, 2018, 02:00 PM IST

आज मदर्स-डे (13 मे) आहे. या निमित्ताने बॉलिवूड स्टार्स आणि क्रिकेटर्सने सोशल मीडियावर आपल्या आईसोबतचे फोटोज शेअर केले आह

 • Bollywood Stars Share Mothers Pic Of Mothers Day

  मुंबई : आज मदर्स-डे (13 मे) आहे. या निमित्ताने बॉलिवूड स्टार्स आणि क्रिकेटर्सने सोशल मीडियावर आपल्या आईसोबतचे फोटोज शेअर केले आहेत. महानायक अमिताभ बच्चन यांनीही आपल्या आईसोबतचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्यांना लिहिले की, माता के समान कोई छाया नहीं है, माता के समान कोई सहारा नहीं है, माता के समान कोई रक्षक नहीं है और माता के समान कोई प्रिय नहीं है। मातृदिवस के पावन अवसर पर मातृशक्ति को नमन।

  सोनाक्षी सिन्हाने आई पूनमसोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, हॅप्पी मदर्स डे टू माय फर्स्ट रोल मॉडल, माय फर्स्ट लव्ह अँड माय फर्स्ट फ्रेंड... तर यामी गौतमने आपल्या आईसाठी - हॅप्पी मदर्स डे टू मा वर्ल्ड... माय ब्यूटीफुल मम्मा असे लिहिले. तापसी पन्नू, सचिन तेंडूलकर, विराट कोहली, साइना नेहवालनेही मदर्सडेला आपल्या आईचा फोटो शेअर केला.

  पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सेलेब्सने आईसोबत शेअर केलेले फोटोज...

  (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 • Bollywood Stars Share Mothers Pic Of Mothers Day
 • Bollywood Stars Share Mothers Pic Of Mothers Day
  तापसी पन्नू आपल्या आईसोबत
 • Bollywood Stars Share Mothers Pic Of Mothers Day
  ऐश्वर्या रायने आई आणि मुलीसोबतचा फोटो शेअर केला.
 • Bollywood Stars Share Mothers Pic Of Mothers Day
  यामी गौतम आपल्या आईसोबत
 • Bollywood Stars Share Mothers Pic Of Mothers Day
  सचिन तेंडूलकर यांच्या आई
 • Bollywood Stars Share Mothers Pic Of Mothers Day
  सायना नेहवाल आपल्या आईसोबत
 • Bollywood Stars Share Mothers Pic Of Mothers Day
  विराट कोहली आपल्या आईसोबत
 • Bollywood Stars Share Mothers Pic Of Mothers Day
  उर्वशी रौतेला आपल्या आईसोबत

Trending