आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडमध्ये फेमस होण्यापूर्वी असे दिसायचे ऐश्वर्या, प्रियांकासह हे सर्व Stars

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क - ऐश्वर्या राय बच्चनपासून ते कतरिना कैफ, प्रियांका चोप्रा, सोनम कपूर, अर्जुन कपूरसह इतर बॉलिवूड स्टार्सचा लूक आज पाहण्यासारखा असतो. पण प्रसिद्धी मिळवण्यापूर्वी या स्टार्सचा लूक कसा होता, हे कदाचित तुम्ही पाहिले नसेल. आज आपण काही सेलेब्सचे अशा काळातील फोटो पाहणार आहोत, जेव्हा ते सुपरस्टार नव्हते. ऐश्वर्या राय बच्चन (43 वर्षे) ने 'और प्यार हो गया' (1997) द्वारे डेब्यू केला होता. तर कतरिना कैफ (33 वर्ष) ने 2003 मध्ये आलेल्या 'बूम' चित्रपटातून डेब्यू केला होता.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, इतर सेलिब्रिटींचे स्टार बनण्यापूर्वीच्या लूकमधील PHOTOS...

 


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...