आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Boney Kapoor Return After Sridevi Last Rituals And Sunil Shetty Launch B Lounge In Mumbai

श्रीदेवींच्या अस्थी विसर्जित करुन परतले बोनी, बोल्ड लूकमध्ये दिसली जॅकलिनची जिम ट्रेनर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एअरपोर्टवर बोनी कपूर. दुसरीकडे पार्टीत बोल्ड लूकमध्ये दिसली नम्रता पुरोहित - Divya Marathi
एअरपोर्टवर बोनी कपूर. दुसरीकडे पार्टीत बोल्ड लूकमध्ये दिसली नम्रता पुरोहित

मुंबईः हरिद्वार येथे श्रीदेवींच्या अस्थींचे विसर्जन करुन बोनी कपूर मुंबईत परतले आहेत. अलीकडेच ते मुंबई विमानतळावर अनिल कपूर आणि फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रासोबत दिसले. अनिल कपूर आणि मनीष मल्होत्रा बोनी यांच्यासोबत हरिद्वार येथे गेले होते. 24 फेब्रुवारी रोजी दुबईतील एका हॉटेलमध्ये बाथटबमध्ये बुडाल्याने श्रीदेवी यांचा मृत्यू झाला होता. शुक्रवारी त्यांची तेरावी होती. 


दुसरीकडे सुनील शेट्टी यांनी लाँच केले लाउंज...
- अलीकडेच सुनील शेट्टी यांनी मुंबईत B-लाउंज लाँच केले. यावेळी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची जिम ट्रेनर नम्रता पुरोहित अतिशय बोल्ड लूकमध्ये दिसली. 
- नम्रताने ब्लॅक कलरचा बॅकलेस स्ट्रिप, ट्रान्सपेरंट टॉप आणि जीन्स परिधान केली होती. या लूकमध्ये ती ग्लॅमरस दिसली. 
- सुनील शेट्टीच्या लाउंज लाँचमध्ये सोहेल खान, अरबाज खान, शहनाज ट्रेजरीवाला, नोरा फतेही, दीपक तिजोरी, हुसैन कुवाजरवाला, विकास गुप्ता, संजय दत्त, अर्जुन रामपालसह अनेक सेलेब्स दिसले.


पुढील स्लाईड्सवर बघा, सेलेब्सचे PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...