आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवींच्या अस्थी विसर्जनानंतर आता हरिद्वारमध्ये शांतीपाठ करणार बोनी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


श्रीदेवी यांच्या अस्थी रामेश्वरम येथे विसर्जित केल्यानंतर आता त्यांचे पती बोनी कपूर हरिद्वार येथे शांती पाठ करणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, श्रीदेवी यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी बोनी हरिद्वार येथे जाणार आहेत. बोनी यांना पवित्रस्थळी श्रीदेवींसाठी पूजाअर्चा करु इच्छितात. बातम्यांनुसार, श्रीदेवी यांच्या निधनानंतर 16 व्या दिवशी मुंबईत प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात येणार आहे.


वयाच्या 54 व्या वर्षी झाले निधन... 
श्रीदेवी यांचे वयाच्या 54 व्या वर्षी 24 फेब्रुवारी रोजी दुबईतीला एका हॉटेलमध्ये निधन झाले. निधनाच्या तीन दिवसांनी म्हणजे 27 फेब्रुवारी रोजी त्यांचे पार्थिव शरीरा मुंबईत आणण्यात आले आणि 28 फेब्रुवारी रोजी राजकिय इतमामात त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आल्या. 

 

आईविना साजरा झाला जान्हवीचा वाढदिवस..
श्रीदेवी यांची थोरली मुलगी जान्हवी 6 मार्च रोजी 21 वर्षांची झाली. आईविना साजरा झालेला जान्हवीचा हा पहिलाच वाढदिवस होता. श्रीदेवी यांनी जान्हवीच्या वाढदिवसाचे खूप आधीपासून प्लानिंग केले होते. त्यांच्या इच्छेनुसार जान्हवीने वृद्धाश्रमात जाऊन वाढदिवस साजरा केला. जान्हवीने वाढदिवशी एक मेसेज इंस्टाग्रामवर शेअर केला. जान्हवी म्हणते, 'On my birthday, the only thing I ask of all of you is that you love your parents. Cherish them and devote yourself to making them feel that love. They have made you.” If that didn’t make you choke, we don’t know what will. It pains to see such a young girl grow up without her mother – someone who has been with her always, guiding her, caring for her'.


पुढील स्लाईड्सवर बघा, श्रीदेवी यांची कुटुंबीयांसोबतची निवडक छायाचित्रे.... 

बातम्या आणखी आहेत...