आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुखने फ्रेंडसाठी होस्ट केली पार्टी, ऐश्वर्या-दीपिकासोबतच दिसले हे सेलेब्स...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऐश्वर्या राय, दीपिका पादुकोन, मलायका आरोडा - Divya Marathi
ऐश्वर्या राय, दीपिका पादुकोन, मलायका आरोडा

काही दिवसांपुर्वीच शाहरुख खानने आपली बेस्ट फ्रेंड काजल आनंदचा वाढदिवस साजरा केला. या पार्टीमध्ये अनेक बॉलीवुड सेलेब्स उपस्थित होते. ऐश्वर्या राय अभिषेक बच्चनसोबत पार्टीमध्ये पोहोचली. ती खुप गॉर्जियस दिसत होती. तर दीपिका, रणवीर सिंहसोबत एका कारमध्ये पार्टीत पोहोचली. दोघेही एकाच रंगाच्या आउटफिटमध्ये दिसले. दोघेही यलो कलरच्या ड्रेसमध्ये स्पॉट झाले. ऋतिक रोशन आणि एक्स वाइफ सुजैन खानही पार्टीमध्ये सहभागी झाले. सुजैन खान आपल्या बहिणीसोबत आली तर ऋतिक एकटाच आला. हे सेलेब्सही होते उपस्थित...


शाहरुखच्या मन्नतमध्ये आयोजित केलेल्या या पार्टीमध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट, करन जौहर, राणी मुखर्जी, नेहा धूपिया, टीना अंबानी, करिश्मा कपूर, करीना कपूर, अर्जुन कपूर, आदित्य रॉय कपूर, फहार खान, फरहान अख्तर, सोनाली बेंद्रे, सवीना टंडन, मलाइका अरोडा, अमृता अरोडा, जेनेलिया डिसूजा, संजय कपूर, महीप कपूर, श्वेता बच्चन, सीमा खानसोबतच अनेक सेलेब्स उपस्थित होते. रवीना टंडनने या पार्टीमधील काही फोटोज इंस्टाग्रामवर पोस्ट केल. तिने एका फोटोला कॅप्शन दिले की, 'Of a mad crazy time #partyingitup ! #fullfun#withmyfavmen in the world !'. महीप कपूरने पार्टीचे फोटो शेअर केले. त्याने फोटो शेअर करताना '#sparkling ✨✨✨✨ #TheWall 🖤🖤🖤🖤.' असे लिहिले.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा पार्टीचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...