आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजूनही उलगडले नाही या अभिनेत्रींच्या मृत्यूचे रहस्य, असा झाला होता अंत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : आज जिया खानचा वाढदिवस आहे. ती आता या जगात नाही. ती आज या जगात असतील तर आपला 30 वा वाढदिवस साजरा केला असता. 3 जून 2013 मध्ये जियाचा जुहू येथील अपार्टमेंटमध्ये मृत्यू झाला होता. तिने आत्महत्या केल्याचे वृत्त होते. परंतू जियाच्या कुटूंबियांनुसार तिची हत्या करण्यात आली होती. जियाच्या मृत्यूचे खरे कारण अजूनही समोर आलेले नाही. या प्रकरणी तिचा कथित प्रियकर आणि बॉलिवूड अभिनेता सूरज पंचोलीला अनेक वेळा विचारणा करण्यात आली आहे. जियाच्या मृत्यूवेळी तिचे वय फक्त 25 वर्षे होते.

जियासोबतच अनेक सेलिब्रिटींनी आत्महत्या केली आहे. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणकोणत्या सेलेब्सने आत्महत्या करुन जीवन संपले...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...