आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Celina Jaitly Mother Passes Away: Bollywood Actress Wrote Emotional Post On Mother Death

बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीला मातृशोक, लखनऊमध्ये घेतला अखेरचा श्वास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

* सेलिनाने दुबईतील हॉटेल व्यावसायिक पीटर हागसोबत लग्न केले आहे.

* 2011 मध्ये सेलिनाने लग्नानंतर बॉलिवूडला रामराम ठोकला. 

 

मुंबईः बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सेलिना जेटलीची हिला मातृशोक झाला आहे. सेलिनाची आई मीता जेटली यांचे 8 जून रोजी निधन झाले. गेल्या काही काळापासून त्या कॅन्सरशी लढा देत होत्या. सेलिनाने आईचे स्मरण करत सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून सेलिनाने या दुःखद क्षणी पाठिंबा देणा-या सर्वांचे आभार मानले आहे. 


सेलिनाने भावूक पोस्टच्या माध्यमातून दिली आईच्या निधनाची बातमी...
- सेलिनाने पोस्टमध्ये लिहिले, "एक हजार अश्रूदेखील तुला परत आणू शकत नाहीत, हे मला ठाऊक आहे. कारण मी रडले आहे."
- "एक हजार शब्ददेखील तुला परत आणू शकत नाहीत... कारण मी प्रयत्न केले आहेत. माझी प्रेमळ आणि अतिशय सुंदर आई मीता जेटली 8 जून रोजी तिचे प्रेमळ पती कर्नल विक्रम कुमार जेटली यांच्याकडे कायमची निघून गेली आहे."

- सेलिनाने पुढे लिहिले, "एका शूरवीर आर्मीमॅनची पत्नी, एक प्रोफेसर, माजी ब्युटी क्वीन आणि सुंदर आजी... तिने पहिल्या शेवटच्या श्वासापर्यंत कॅन्सरशी लढा दिला. तिला आमच्या संपूर्ण कुटुंबाकडून श्रद्धांजली.…


पुढील स्लाईड्सवर वाचा, सेलिनाचा शेअर केलेला भावूक मेसेज आणि बघा आईचे PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...