आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'पद्मावत\' च्या घूमरमध्ये दिसणार नाही दीपिकाची कंबर, करावे लागले हे बदल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संजय लीला भंसालीची वादग्रस्त फिल्म रिलीज होण्यासाठी फक्त मोजकेच दिवस राहिले आहेत. या फिल्ममध्ये सेंसर बोर्डने 5 बदल करुन फिल्म रिलीज करण्यात परवानगी दिलीये. यामधील सर्वात मोठा बदल हा घूमर डान्समध्ये केला गेलाय. फिल्ममध्ये दिपिका पहिल्यासारखा डान्स करताना दिसणार नाही. यामुळे करावा लागला बदल...


- राजपूत करणी सेना आणि दुस-या संघटनांचे मानने आहे की, या गाण्याचा बॅन करा किंवा दीपिका पादुकोणची कंबर लपवा. कारण राणी पद्मावतीचे अंग दाखवणे अपमानजनक आहे.
- असे मानले जात आहे की, सेंसर बोर्डच्या एग्जामिनिग कमिटीने डायरेक्टर भंसालीला सांगितले की घूमर गाण्यात दीपिकाची कंबर दिसू नये. मॉर्डर्न डेक्नीक (VFX) च्या मदतीने गाण्यामध्ये दीपिकाची कंबर लपवली आहे.

 

फिल्ममध्ये केले हे 5 प्रमुख बदल...
1. नाव 'पद्मावती' नाही तर  'पद्मावत' असेल.
2. कॅरेक्टरच्या महत्त्वानुसार घूमर डान्समध्ये सुधारणा.
3. हे सती प्रथाला महिमामंडित करत नाही असे डिस्क्लेमर द्यावे लागेल.
4. फिल्म काल्पनिक असल्याचे डिस्क्लेमर द्यावे लागेल.
5. एतिहासिक स्थाळांच्या चुकीच्या संदर्भांमध्ये बदल करण्यात येतील.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा पद्मावतच्या घूमरचे काही Photos...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

बातम्या आणखी आहेत...