आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Coal Miners Day:कोळसा माफिया, कामगारांच्या समस्यांवर भाष्य करतात हे 5 बॉलिवूड चित्रपट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज ८ जून. जागतिक खाण दिन. भारत हा जगातील सर्वात जास्त कोळसा खाणी असलेला पाचवा देश आहे. कोळसा कामगारांच्या समस्या आणि त्यांचे जीवन यावर अनेक डॉक्युमेंट्रीज बनल्या आहेत तर या विषयाला काही बॉलिवूड चित्रपटांनीही हात घातला आहे. आज जागतिक खाण दिनानिमित्त कोळशा खाणीवर बनलेल्या चित्रपटांची यादी आपणास खास आणली आहे.

 

गुंडे 
रणवीर सिंग, अर्जून कपूर आणि प्रियांका चोप्रा यांची मुख्य भूमिका असलेला गुंडे हा चित्रपट 2014 साली रिलीज झाला होता. कोळशाच्या खाणीत काम करणाऱ्या रणवीर-अर्जून यांची ही कथा आहे. कथेमुळे आणि चित्रपटांतील गाण्यांमुळे हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, कोळसा खाणीवर बनलेले चित्रपट...

 

बातम्या आणखी आहेत...