आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉलमध्ये प्रियाला बघायला जमली तुडुंब गर्दी, नजरेने पुन्हा एकदा केले सगळ्यांना घायाळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

त्रिशूर (केरळ) : नॅशनल क्रश ठरलेल्या प्रिया प्रकाश वारियरच्या आगामी 'Oru Addar Love' या चित्रपटाचा टीजर नुकताच एका मॉलमध्ये लाँच करण्यात आला. यावेळी चित्रपटातील स्टारकास्टसोबत क्रू मेंबर्स उपस्थित होते. इतकेच नाही तर प्रियाची एक झलक बघण्यासाठी मॉलमध्ये तुडुंब गर्दी जमली होती. चित्रपटात आपल्या 'किलर हँडगन किस'ने अभिनेता रोशन अब्दुलला घायाळ करणा-या प्रियाने तोच अॅक्ट यावेळी प्रेक्षकांना करुन दाखवला. मॉलमध्ये जमलेली गर्दी प्रियासाठी क्रेझी झालेली दिसली. 

 

ही आहे चित्रपटाची रिलीज डेट... 

- खरं तर हा चित्रपट 3 मार्च रोजी रिलीज होणार होता. पण आता चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर टाकण्यात आले आहे.
- आता हा चित्रपट 14 जून 2018 रोजी रिलीज होणार आहे.
- प्रिया आणि रोशन या दोघांचाही हा डेब्यू चित्रपट आहे.


पुढील स्लाईड्सवर बघा, टीजर लाँचवेळी क्लिक झालेली प्रियाची छायाचित्रे... 

 

फोटो सौजन्य - NEK Photos

बातम्या आणखी आहेत...