आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डब्बू रतनानीसाठी टॉपलेस झाली कृति सेनन, या अॅक्ट्रेसनेही दिल्या आहेत अशा पोज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रतनानीने प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षीही ग्लॅमरस कॅलेंडर शूट केले. काही दिवसांपुर्वीच त्याने 2018 चे कॅलेंडर लॉन्च केलेय. यामध्ये अमिताभ बच्चन, शाहरुख खान, ऋतिक रोशनपासून त्याची फेव्हरेट अॅक्ट्रेस आलिया भट्ट, श्रध्दा कपूर आणि विद्या बालनसोबतच 24 स्टार्सचे फोटोशूट केलेय. रतनानीच्या कॅलेंडरचे वैशिष्ट्य म्हणजे, हे आपल्या प्रत्येक वर्षीच्या कॅलेंडरसाठी एखाद्या अॅक्ट्रेसचे टॉपलेस फोटोशूट करतात. यावर्षी कृति सेननने दिल्या टॉपलेस पोज...


- प्रत्येकवेळी कोणत्या ना कोणत्या अॅक्ट्रेसचे टॉपलेस फोटोशूट करणे ही डब्बू रतनानीची यूएसपी आहे. जी प्रत्येक वर्षी आपल्याला पाहायला मिळते. यावर्षी कृति सेननने यासाठी पोज दिल्या आहेत. फक्त एका हॅटच्या साहाय्याने तिने पोज दिल्या आहेत. कृति खुपच बोल्ड आणि सेक्सी दिसतेय. यावर्षी रतनानीच्या सेलिब्रिटी कॅलेंडरची 19 एनिवर्सरी आहे.
- मागिल काही वर्षात रतनानीच्या कॅलेंडरसाठी आलिया भट्ट, दिशा पाटनी, जॅकलीन फर्नांडीज, श्रध्दा कपूर, परिणीति चोपडा आणि विद्या बालननेही आपला बोल्डनेस दाखवलाय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा काही अॅक्ट्रेसचे टॉपलेस फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...