आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभ-ऐश्वर्यापासून मिस वर्ल्ड मानुषीपर्यंत या 24 सेलिब्रेटींनी केले डब्बु रतनानी कॅलेंडरसाठी फोटोशूट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बु रतनानीचे मोस्ट अवेटेड आणि ग्लॅमरस कॅलेंडर लाँच झाले आहे. यासाठी अमिताभ बच्चनपासून ऐश्वर्या रॉय, शाहरुख खान, आलिया भट्टसोबत इतर 24 स्टार्सने फोटोशूट केले आहे. शूटमध्ये फॅमिली मेंबर्स मनीषा रतनानी आणि त्यांच्या मुलांनीही प्रमोशन केले. या सेलेब्सने केले फोटोशूट...

 

- अमिताभ बच्चन या कॅलेंडरमध्ये गेल्या 17 वर्षापासून सामिल होत आहेत तक ऐश्वर्या, शाहरुख खान, सनी लियोनी, आलिया भट्ट यांसारख्या मोठ्या कलाकारांनी फोटोशूट केले आहे. 
- शाहरुखचे या कॅलेंडरमध्ये वेगळेच रुप पाहायला मिळणार आहे.  यात त्याने डोळ्यात काजळ घातले आहे. त्याचा हा लुक त्याच्या  
'ट्यूबलाइट' कैमियोमध्ये आहे. 
- लाँचअगोदर डब्बूने कॅलेंडरचे टीझर लाँच केले आहे. त्यात  अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अक्षय कुमार, ऋतिक रोशन, अभिषेक बच्चन, प्रियंका चोप्रा, विद्या बालन, आलिया भट्ट, फरहान अख्तर, अर्जुन रामपाल, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, टाइगर श्रॉफ, परिणीति चोपड़ा, सोनाक्षी सिन्हा, सनी लियोनी, संजय दत्त, जैकलीन फर्नांडीज, श्रद्धा कपूर, कृति सेननसहीत 24 सेलिब्रेटी दिसत आहेत. 

या कॅलेंडरचे टीझर जवळपास 11 मिनिटाचे आहे आणि तेवढेच शानदार आहे. यात सर्वजण त्यांचा शूट एक्सपिरीअंस सांगताना दिसत आहेत.

 

मानुषी छिल्लरलाही मिळाली जागा...
यावर्षीची मिस वर्ल्ड मानुषीही आपल्याला या कॅलेंडरमध्ये दिसणार आहे. मानुषीने सांगितले की कॅलेंडरसाठी ती फारच उत्साहीत आहे.


पुढच्या स्लाईडवर पाहा, डब्बू रतनानीने शेअर केलेले टीझरमधील काही कलाकार...

बातम्या आणखी आहेत...