आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डांसिंग अंकल पुन्हा थिरकणार, सलमान खानसोबत \'दस का दम\' मध्ये लावणार डान्सचा तडका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आपल्या वेगळ्याच डान्सिंग स्कील्सने रातोरात फेमस झालेले विदीशाचे राहणारे डब्बु अंकल म्हणजेच संजीव श्रीवास्तव आता मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहेत. अंकलने 'दस का दम'साठी गुरुवारी शूटिंगही केले आहे. इतकेच नाही तर डब्बू अंकल अपकमिंग फिल्म 'हेराफेरी 3' मध्ये झळकण्याचीही शक्यता आहे. डांसिग व्हिडिओ झाला होता व्हायरल..

 

- डब्बू अंकलचा डांसिंग व्हिडिओ इतका व्हायरल झाला की ते रातोरात स्टार बनले आहेत.
- सुनील शेट्टीने संजीव यांना मुंबईत भेटायला बोलवले. या भेटीनंतर सांगण्यात येते की, अंकलला बजाज इंश्योरेंस कंपनीच्या एका अॅडसाठी निवडले गेले आहे. याअगोदरही त्यांना एका मोठ्या ब्रँडची ऑफर मिळाली आहे. 
- संजीव यांनी बजाजसाठी शूटिंगही केली आहे.  याशिवाय सूनील शेट्टीची कंपनी F the Couch ने त्यांना एका जाहिरातीसाठी निवडले आहे.
- संजीव गेल्या ३६ वर्षापासून डान्स करत आहेत.
- संजीव यांनी त्यांच्या साल्याच्या लग्नात 'आप के आ जाने से' गाण्यावर डान्स केला. त्यांचा हा डान्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, डान्सिंग अंकलचा व्हिडिओ...

 

बातम्या आणखी आहेत...