आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनीच्या पतीने Father's day निमित्त शेअर केला Bold फोटो, यूजर्सनी दिल्या शिव्या!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अभिनेत्री सनी लिओनीचा पती डॅनिअर वेबरने फादर्स डे निमित्त एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये डॅनिअलसोबत सनी लिओनी, मुलगी निशा दिसत आहेत. विशेष म्हणजे यावेळी सनी लिओनीचा टॉपलेस अंदाज यात दिसत आहे. हा फोटो शेअर केल्यानंतर डॅनिअलला तसेच सनी लिओनीलाही यूजर्सनी ट्रोल केले आहे. 

 

यावेळी लोकांनी सनीला तुझ्या मुलीलाही तुझ्यासारखे बनवणार आहेस का असा सवाल केला तर दुसऱ्या यूजरने निशाला चांगले आईवडील मिळाले आहेत की नाही अशी भीती वाटते आहे असे वाटते असे लिहीले आहे. तर दुसरीकडे काही जणांनी सनी लिओनी आणि तीची फॅमिली सर्वात क्युट फॅमिली असे म्हणत सनीला सपोर्ट केला.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, डॅनिअल वेबरने शेअर केलेले फोटोज् आणि ट्रोलर्सने केलेल्या कमेंट्स...

बातम्या आणखी आहेत...