आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिकाचे साडीतील सौंदर्य पाहून व्हाल घायाळ, पाहा तिचे हे तेजस्वी रुप...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडवर राज्य करणारी 'पद्मावती' म्हणजेच दीपिका पदुकोण ही सौंदर्याची खान आहे. 'पद्मावत' या चित्रपटातील तिचे सौदर्य आणि अभिनय पाहून सर्वच तिच्या प्रेमात पडले आहेत. तिचा अभिनय आणि सौंदर्य याचे शब्दात वर्णन करणे कठीण आहे. 'पद्मावत' मधील तिच्या सौदर्याच्या चर्चा थांबत नाही तोच तिने अजून एक रॉयल फोटोशूट केलेय. सध्या आपल्या फोटोंनी ती सर्वांना घायाळ करत आहे. दीपिकाचे हे फोटोशूट प्रसिध्द डिझायनर सब्यासाचीने तिच्या सोशल अकाउंटवर शेअर केलेय. 


- फोटोंमधील दीपिकाचा लूक राजेशाही दिसतोय.
- यामध्ये दीपिकाचे डोळे तिच्या चाहत्यांवर जादू करत आहेत.
- सध्या दीपिकाचा 'पद्मावत' बॉक्सऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाने घेतोय.
- 'पद्मावत' च्या या दमदार यशामुळे दीपिका सध्या आनंदात आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा दीपिकाचे हे घायाळ करणारे फोटोशूट...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...