आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हाइट-रेड साडीत गोर्जिअस दिसली दीपिका, हे होते औचित्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : दीपिका पदुकोण नुकतीचे एका कार्यक्रमात रेड अँड व्हाइट साडीमध्ये दिसली. या लूकमध्ये ती गोर्जिअस दिसत होती. शुक्रवारी रात्री मुंबईमध्ये गाला डिनरचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दीपिका आपल्या ट्रेडिशनल अंदाजात दिसली. या साडीवर तिने काळे ब्लाउज घातले होते. हे कॉम्बिनेशन खुपच सुंदर दिसत होते. तिचा हा अंदाज सर्वांनाच भुरळ घालणारा होता. यावेळी तिच्यासोबत ए. आर. रहेमान, रणधीर कपूर आणि अनेक सेलेब्स उपस्थित होते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा दीपिकाचा या कार्यक्रमातील दिलखेचक अंदाज...

 


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...