आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉयफ्रेंडसोबत बर्थडे सेलिब्रेट केल्यानंतर असा वर्कआउट करताना दिसली दीपिका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसांपुर्वी बॉयफ्रेंड रणवीस सिंहसोबत बर्थडे सेलिब्रेट केल्यानंतर दीपिका पादुकोण आपल्या रुटीन ट्रॅकवर परतली आहे. ती जिममध्ये वर्कआउट करताना दिसली. दीपिकाची फिटनेस ट्रेनर यास्मिन कराचीवालाने आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडओ पोस्ट केला. यामध्ये दीपिका फॉरवर्ड लंज करतेय. यासोबतच कॅप्शनमध्ये लिहिलेय की, “@deepikapadukone doing the Forward Lunge on the #WundaChair. Don’t get fooled by the ease with which you see her executing it, as it really challenges your balance and stability.” काहि दिवसांपुर्वीच दीपिकाने सेलिब्रेट केला 32 वा वाढदिवस...


- 5 जानेवारीला दीपिकाने 32 वा वाढदिवस साजरा केला. यामध्ये रणवीर आणि तिचे फॅमिली मेंबर्स उपस्थित होते. यासोबतच दीपिका रणवीरच्या आजीला भेटायला गेली. रणवीरच्या आजीची तब्येत खराब आहे.


- हे लव्हली कपल नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी मालदीवला गेले होते. यानंतर ते दोघे लग्न करु शकतात अशा बातम्या व्हायरल झाल्या होत्या. 


- अनेक वादानंतर दीपिकाची 'पद्मावत' फिल्म फायनली 25 जानेवारीला रिलीज होणार आहे. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा काही फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...