आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शूटिंगच्या काळात वारंवार अंघोळीला जात होती दीपिका, हे होते कारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'पद्मावत' चित्रपट रिलीज झाल्यानंतर दीपिका पदुकोणने यासंबंधीत काही गोष्टी शेअर केल्या आहेत. divyamarathi.com शी खास बातचित करताना दीपिकाने सांगितले की, शूटिंगच्या काळात उष्णता खुप होती. यासोबतच राणी पद्मावती साकारत असल्यामुळे मला हेवी दागिणे आणि कपडे घालायचे होते. यामुळे मी खुपच त्रस्त होत होते. दीपिकाने सांगितले की, एखाद्या शॉटमध्ये रीटेक असला तर ती पहिले आपल्या वॅनिटी वॅनमध्ये जाऊन अंघोळ करुन येत होती आणि नंतर पुन्हा शूट करत होती. एका टेकमध्ये शूट केला होता हा डायलॉग...

 

- दीपिकाने सांगितले की, "फिल्मच्या शेवटाचा सीन जौहरच्या पुर्वी एक डायलॉग आहे, तो डायलॉग मी एका टेकमध्ये पुर्ण केला. यासाठी संजय सरांनी माझी प्रशंसाही केली."
- हा डायलॉग असा होता "चित्तौड़ के आंगन में एक और लड़ाई होगी जो न किसी ने देखी होगी न सुनी होगी...और वो लड़ाई हम क्षत्राणियां लड़ेंगी...और यही अलाउद्दीन के जीवन की सबसे बड़ी हार होगी..."


ड्रीम सीक्वेंस वादाविषयी काय बोलली दीपिका, दीपिकाने इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेल्या गोष्टी पुढील स्लाइडवर...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...