आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिकाप्रमाणे ग्लॅमरस नाही तिची लहान बहिण, या फील्डमध्ये असते व्यस्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दीपिका पदुकोणची लहान बहिण अनीशा पादुकोण 27 वर्षांची झाली आहे. तिचा जन्म 2 फेब्रुवारी, 1991 मध्ये झाला होता. अनीशाने मोठ्या बहिणीप्रमाणे ग्लॅमरस वर्ल्ड निवडले नाही. अनीशाला स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट आहे. परंतू ती वडिल प्रकाश पदुकोणप्रमाणे बॅडमिंटन क्षेत्रात नाही तर एक गोल्फर आहे. दीपिकाप्रमाणे ग्लॅमरस नाही अनीशा...


दीपिका ग्लॅमरस आहे तर तिची बहिण तिच्या विरुध्द आहे. ती मोठ्या बहिणीप्रमाणे ग्लॅमरस नाही. गोल्फ तिचा आवडता खेळ आहे. तिने अनेक वेळा इंटरनॅशनल लेव्हलवर भारताला रिप्रेझेंट केलेय. अनीशाने वयाच्या फक्त 12 व्या वर्षी गोल्फ खेळणे सुरु केले होते. ती गोल्फसोबतच क्रिकेट, हॉकी, टेनिस आणि बँडमिंटनही खेळली आहे.


बहिणींमध्ये आहे चांगवी बॉन्डिंग
दीपिका आणि अनीशामध्ये चांगली बॉन्डिंग आहे. अनीसाने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले होते की, दीपिका तिच्याकडे आईप्रमाणे लक्ष ठेवते. ती खुप केअरिंग आणि प्रोटेक्टिव्ह आहे. दीपिका फिल्मची शूटिंग आणि इतर असाइनमेंटमध्ये बिझी राहते. यामुळे ती लहान बहिणीसोबत जास्त वेळ घालवू शकत नाही. परंतू जेव्हा त्या भेटतात तेव्हा क्वालिटी टाइम स्पेंड करतात. तर अनीशा, दीपिकासोबत अनेक बॉलिवूड इव्हेंटमध्ये दिसत असते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा दीपिका आणि अनिशाचे काही फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...