आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांना वाढदिवशी दीपिका पादुकोणने असे केले विश, मॅसेज वाचून तुम्हीही व्हाल भावूक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्याची बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री दीपिका पादुकोणचे वडील प्रकाश पादुकोण यांचा आज वाढदिवस आहे. वडिलांच्या जन्मदिवशी दीपिकाने एक खास फोटो शेअर करुन वडिलांना विश केले आहे. 

 

दीपिका पादुकोणने वडिलांसोबत लहानपणी काढलेला फोटो तिने शेअर केला आहे आणि इमोशनल मॅसेज लिहीला आहे. दीपिकाने लिहीले,. सर्वात प्रेमळ, सर्वात पवित्र, सर्वात सभ्य आत्मा असलेल्या माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. हॅपी बर्थ डे पापा.

 

दीपिका पादुकोणने शेअर केलेला हा फोटो तिच्या फॅन्सना खूप आवडला आहे. दीपिकाच्या वडिलांना बॅडमिंटन एसोसिएशन ऑफ इंडियाचा लाईफटाईम पुरस्कार देण्यात आला आहे. यामुळे दीपिकाने वडिलांसाठी खास सेलिब्रेशन ठेवले आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, दीपिकाचे लहानपणीचे तसेच आताचे वडिलांसोबतचे फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...