आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळाच्या पडद्याआड गेली शाहरुख खानची ऑनस्क्रीन 'बडी मां', वयाच्या 88 घेतला जगाचा निरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्हीची फेवरेट ग्रँडमदर आणि फिल्म 'देवदास' मधील शाहरुख खानची बडी मा म्हणजेच आजीचा रोल प्ले करणा-या अवा मुखर्जी यांचा मृत्यू झालाय. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांना या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या मृत्यूचे कारण अजून समोर आलेले नाही. फिल्ममध्ये येण्यापुर्वी अवा मुखर्चीने कॉपी रायटर, ट्रान्सलेटर आणि लेखक म्हणून काम केलेय. या फिल्ममध्ये दिसल्या आहेत अवा मुखर्जी...


- अवा मुखर्जी यांनी 1966 मध्ये बंगाली फिल्म 'राम धक्का' मधून अॅक्टिंग करियलला सुरुवात केली होती.
- यानंतर सुनील सिप्पीची फिल्म 'स्निप' (2000) मध्ये त्या दिसल्या होत्या.
- यानंतर देवदासमध्ये त्यांनी शाहरुखच्या बडी मांचा रोल प्ले केल्या होता. यानंतर हॉरर फिल्म 'डरना जरुरी में' एका आत्माचा रोल केला होता.
- त्या आपली मुलगी रोमिलाने डायरेक्ट केलेली फिल्म 'डिटेक्टिव्ह नानी' मध्ये लीड रोलमध्ये दिसल्या होत्या.
- त्यांनी हिमालया ड्रग कंपनीच्या अनेक अॅड्स केल्या आहेत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा अवा मुखर्जीचे PHOTOS...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...