आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Dharmendra Shares Son Sunny Deol 41 Year Old Letter And Advice Youngsters To Respect Your Parents Son Sunny Deol 41 Year Old Letter And Advice Youngsters To Respect Your Parents

मोठा मुलगा सनी देओलचे 41 वर्षे जुने लेटर शेअर करत इमोशनल झाले धर्मेंद्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 82 वर्षांचे धर्मेंद्र हे सोशल मीडियावर खुप अॅक्टिव्ह राहतात. त्यांनी इंस्टाग्रामवर 41  वर्षे जुन्या लेटरचा फोटो शेअर केला आहे. धर्मेंद्र यांचा मोठा मुलगा सनी देओलने हे लेटर लिहिले होते. हे लेटर सनीने 29 जुलै 1977 मध्ये लिहिले होते. तेव्हा तो यूकेमध्ये अॅक्टिंगची ट्रेनिंग घेत होता. 

 

फोटोसोबत धर्मेंद्रने दिला होता एक मॅसेज
फोटो शेअर करत धर्मेंद्र यांनी लिहिले की, - "हे माझ्याकडे आहे याचा मला गर्व आहे. मला वाटते की, हे व्हायरल व्हावे. तरुण पिढीसाठी यामध्ये एक मॅसेज आहे. पालकांवर प्रेम करा. त्यांची काळजी घ्या. त्यांनी तुम्हाला जन्म दिला आहे. तुम्ही निरोगी, आनंदी आणि यशस्वी राहावे हिच फक्त त्यांची इच्छा असते. म्हणून कृपया त्यांच्याकडे लक्ष द्या. त्यांच्यावर प्रेम करा. हे विनम्र निवेदन आणि सल्ला धर्मेंद्र यांच्याकडून" असा संदेश या लेटरमध्ये आहे. 

धर्मेद्र यांनी सांगितले की, या पत्रावर जी हँडरायटिंग आहे ती सनीची आहे. धर्मेंद्र हे लवकरच मुलगा बॉबी देओल आणि सनी देओलसोबत 'यमला पगला दिवाना:फिर से' मध्ये दिसणार आहे. 

 

असे आहे लेटर 
This is an envelope, of an emotional letter, from Sunny to me, from England, 29th July,1977, while he was doing his acting course in UK . A “pride possession “ I want to viral it . It carries a message to the youngsters. “ love your parents, don’t neglect them, they have given you birth. your health happiness your prosperity is the only purpose of their life “ so please love them look after them. A humble request, an advise to you from Dharam. (It is Sunny,s handwriting on this envelope)

 

बातम्या आणखी आहेत...