आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

22 वर्षांची आहे विक्रम भट्टची मुलगी, वडिलांच्या इच्छेसाठी अभ्याससोडून करतेय हे काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूडचे प्रसिध्द डायरेक्टर विक्रम भट्टविषयी सर्वांनाच माहिती आहे. परंतू त्याची मुलगी कृष्णाविषयी लोकांना माहिती नाही. विक्रम भट्टची मुलगी कृष्णाने 12 वी नंतर आपले शिक्षण सोडले. कृष्णा सांगते की, माझे वडील नेहमी मला सांगतात की, आपले टार्गेट निश्चित असेल तर मग अभ्या का करायचा? मला सुरुवातीपासूनच डायरेक्टर बनायचे होते. मी 9th मध्ये होती तेव्हाच पापा मला शिक्षण सोडण्याचा फोर्स करत होते. 

 

आई म्हणायची की, शिकू द्या नाही तर लोक अशिक्षित म्हणतील...
- कृष्णा सांगते की, वडीलांचे प्रेशर असूनही आई मला नेहमीच शिक्षण कंटीन्यू करण्यास सांगत होती.
- आई नेहमी पापाला म्हणायची की, तिला शिकू द्या नाही तर लोक तिच्यावर अशिक्षितचा टॅग लावतील. तर वडीलांना वाटायचे की, मी शिक्षण सोडून त्यांच्यासोबत काम करावे.
- अनफॉर्च्युनेटली मी 10th मध्ये चांगले मार्क्स मिळवले आणि 12th पर्यंत शिक्षण पुर्ण केले. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, कृष्णाने 13 व्या वर्षी वडीलांसोबत शिकले एडिटिंग...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...