आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Tiger Shroff Girlfriend Disha Patani Tribute Hollywood Sensation Beyonce In New Dance Video

टायगरच्या गर्लफ्रेंडचा डान्स व्हिडिओ Viral, दिशाने हॉलिवूड सेन्सेशनला केले हुबेहूब कॉपी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री दिशा पाटनी आपल्या डान्स व्हिडिओमुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर दिशाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये ती हॉलिवूड सेन्सेशन बियॉन्सेचे प्रसिध्द गाणे  Beychella  वर डान्स करताना दिसतेय. दिशाने बियॉन्सेचा डान्स कॉपी करत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये   ती हुबेहूब तशाच जबरदस्त स्टेप करताना दिसतेय. शनिवारी शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 21 लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेलाय. दिशा बियॉन्सेला आपले आयडल मानते. तिने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगितले आहे की, तिला दिर्घकाळापासून आपल्या आयडलला ट्रिब्यूट द्यायचे होते आणि आता हे पुर्ण झाले आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा दिशाचा हा जबरदस्त डान्स व्हिडिओ...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...