आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेखा यांना गुलशनकुमारच्या सूनेने वाकून केला नमस्कार, नऊवारीमध्ये दिसली ही अॅक्ट्रेस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
\'बुलबुल\' या शॉर्ट फिल्मच्या स्क्रिनिंगवेळी दिव्या खोसलाने रेखा यांना वाकून नमस्कार केला. - Divya Marathi
\'बुलबुल\' या शॉर्ट फिल्मच्या स्क्रिनिंगवेळी दिव्या खोसलाने रेखा यांना वाकून नमस्कार केला.

मुंबई - लाइटबॉक्स थिएटरमध्ये नुकतीच शॉर्ट फिल्म 'बुलबुल'ची स्क्रिनिंग झाली. या स्क्रिनिंगला रेखा, दिव्या खोसला आल्या होत्या. गुलशन कुमार यांची स्नुषा दिव्या खोसला कुमार हिने ज्येष्ठ अभिनेत्री रेखा समोर आल्यानंतर त्यांना वाकून नमस्कार केला. यावेळी रेखा यांनी ब्लॅक ड्रेसवर व्हाइट कोट घातलेला होता. तर दिव्या खोसला क्रिम कलरच्या साडीत होती. 

 

हे सेलेब्सही झाले स्पॉट 
- काजोल, सोनम कपूर, सलमान खान, दीपिका पादुकोण, रवीना टंडन, लारा दत्ता, कृति सेनन, श्रिया सरन, अजय देवगण आणि अरबाज खान हे एअरपोर्टवर स्पॉट झाले.  
- तर, ज्येष्ठ अभिनेत्री फरिदा जलाल या दिलीप कुमार यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरी गेल्या होत्या. 
- दिशा पाटनी, सारा अली खान, सुनील शेट्टीचा मुलगा अहान, शाहिद कपूर, मीरा राजपूत, शिल्पा शेट्टी आणि मलायका अरोरा हे सेलेब्स विविध ठिकाणी स्पॉट झाले. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, कोणती अॅक्ट्रेस आहे नऊवारीमध्ये..

बातम्या आणखी आहेत...