आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबानींच्या पार्टीत ऐश्वर्याने घातला होता एवढा महागडा गाऊन, ही आहे किंमत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसांपूर्वीच रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला बॉलिवूडचे अनेक सेलेब्स उपस्थित होते. यामध्ये ऐश्वर्या रॉय बच्चन देखील होती. पार्टीमध्ये ऐश्वर्या सोनेरी रंगाच्या गाऊनमध्ये स्पॉट झाली. अंबानींच्या पार्टीसाठी ऐश्वर्याने घातलेल्या गाऊनची किंमत जवळपास 3.7 लाख रुपये होती. या सोनेरी गाऊनमध्ये ऐश्वर्याचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. यावेळी तिचा पती अभिषेक बच्चनही तिच्यासोबत होता. 

 

बातम्या आणखी आहेत...