आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Entrepreneurs Tollywood Actresses: From Tamanna Bhatia Taapsee Pannu To Shruti Haasan

जिमपासून ज्वेलरीपर्यंत, अॅक्टिंगसोबतच साइड बिझनेस करतात या 10 अभिनेत्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : टॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींने बॉलिवूडमध्ये डेब्यू केलाय. परंतू काही अभिनेत्री या फक्त साउथ इंडस्ट्रीमध्येच अॅक्टिव्ह आहेत. या अभिनेत्री तिथल्या आघाडीच्या अभिनेत्री आहेत. परंतू साउथ चित्रपटात अभिनेत्रींची फिस खुप कमी आहे. यामुळेच या अभिनेत्री इनकमसाठी साइड बिझनेस करतात. आज या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला तमन्ना भाटियापासून ते इलियाना डिक्रूजपर्यंत 10 अभिनेत्रींविषयी सांगणार आहोत. या अभिनेत्री साइड बिझनेसही करतात.


1. तमन्ना भाटिया 
तमन्ना भाटियाने 2015 मध्ये स्वतःचे एक ज्वेलरी ब्रँड लॉन्च केलेय. याचे नाव Wite & Gold आहे.
2. तापसी पन्नू
तापसीने आपली बहिण शगुन पन्नू आणि मित्र फराह परवेशसोबत मिळून एक वेडिंग कंपनी सुरु केली आहे. तिचे नाव 'द वेडिंग फॅक्ट्री' आहे.
3. रकुल प्रीत सिंह
रकुल प्रीत सिंह टॉलीवूडमधील प्रसिध्द नाव आहे. परंतू तीसुध्दा बिझनेस करते. 2016 मध्ये तिने साइड बिझनेससाठी जिम सुरु केलेय. या याचे नाव एफ-45 आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या इतर अभिनेत्रींच्या साइड बिझनेसविषयी...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...