आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीराच्या मेंदी सेरेमनीत असा होता हेमा मालिनींच्या मुलीचा लूक, नव-यासोबत दिली पोज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेत्री हेमा मालिनी यांची थोरली मुलगी ईशा देओल सध्या तिच्या दीराच्या लग्नात बिझी आहे. ईशाचा दीर दिवेशचे लग्न असून नुकतेच ईशाच्या घरी मेंदी सेरेमनीचे आयोजन करण्यात आले होते. या सेरेमनीचे काही फोटोज ईशाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. यामधअये ईशा रेड कलरच्या सूटमध्ये अतिशय सुरेख दिसत आहे. तर तिचे पती भारत तख्तानी ब्लू कलरच्या कुर्ता-पायजामात दिसले. 

 

अभिनयात पुनरागमन करत आहे ईशा...
- ईशा लवकरच राम कमल मुखर्जी यांच्या 'केकवॉक' या शॉर्ट फिल्ममध्ये झळकणार आहे. या फिल्ममध्ये ती शेफची भूमिका साकारत असून याचे शूटिंग कोलकाता येथे होणार आहे.
- ईशाने 27 जून 2012 रोजी बिझनेसमन भारत तख्तानीसोबत लग्न केले. गेल्याचवर्षी म्हणजे 20 ऑक्टोबर 2017 रोजी तिने मुलगी राध्याला जन्म दिला.


पुढील स्लाईड्सवर बघा, ईशा देओलच्या दीराच्या मेंदी सेरेमनीचे PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...