Home | News | every time indian and international stars wore nirav modi jewels

​फक्त प्रियांकानेच नाही तर या अभिनेत्रींनी केली आहे नीरव मोदीच्या ज्वेलरीची जाहिरात

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 17, 2018, 04:27 PM IST

सध्या देशात बँकिंग इतिहासातील सर्वात मोठा भ्रष्टाचार समोर आला आहे.

 • every time indian and international stars wore nirav modi jewels

  सध्या देशात बँकिंग इतिहासातील सर्वात मोठा भ्रष्टाचार समोर आला आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या 11,500 कोटी रुपयांच्या घोटाळ्यामध्ये डायमंड किंग नीरव मोदीचे नाव समोर आलेय. नीरव मोदीचा बॉलिवूड सेलिब्रिटींशी संबंध होता. बॉलिवूडसोबतच हॉलिवूड कलाकारांमध्येही नीरव मोदी चर्चेत होता. आज आम्ही तुम्हाला अशाच काही स्टार्सविषयी सांगणार आहोत. ज्या व्यक्तींनी नीरव मोदींसाठी काम केले होते. यामध्ये ऐश्वर्या रॉय, काजोल, दीपिका पदुकोण, सोनम कपूर, आलिया भट्ट, जॅकलिन फर्नांडिस, श्रध्दा कपूर, मीरा राजपूत, लीजा हेडन, अनुष्का शर्मा यांचाही समावेश आहे. या अभिनेत्रींने अवॉर्ड सोहळ्यांमध्ये नीरव मोदीच्या ज्वेलरीची जाहिरात केली आहे. फक्त बॉलिवूड अभिनेत्रीच नाही तर बॉलिवूडच्या कलाकारांनेही या ज्वेलरीची जाहिरात केलेली आहे. ऑस्कर 2016 मध्ये केट विंसेंटने नीरव मोदीची ज्वेलरी घातली होती.

  पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा बॉलिवूड आणि हॉलिवूड सेलिब्रटींचे नीरव मोदींची ज्वेलरी घातलेले काही खास फोटोज... हे सर्व फोटोज नीरव मोदी ज्वेलरीच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन घेण्यात आलेली आहेत...

 • every time indian and international stars wore nirav modi jewels

  - ऑस्कर 2016 मध्ये केट विंसेंटने नीरव मोदीची ज्वेलरी घातली होती. 

  - हॉलिवूड अभिनेत्री डकोटा जॉनसनने 2018 च्या ग्लोब अवॉर्ड्समध्ये नीरव मोदीची ज्वेलरी घातली होती.

 • every time indian and international stars wore nirav modi jewels

  2015 मध्ये वोग मॅगझीनच्या फोटोशूटसाठी दीपिकाने नीरव मोदीची ज्वेलरी घातली होती.

 • every time indian and international stars wore nirav modi jewels

  2017 च्या हिंदुस्तान टाइम्स स्टाइल अवॉर्ड्समध्ये काजोलने नीरव मोदीची ज्वेलरी घातली होती.

 • every time indian and international stars wore nirav modi jewels

  लीजा हिडन अनेक वेळा नीरव मोदीच्या ज्वेलरीची जाहिरात करताना दिसली आहे.

 • every time indian and international stars wore nirav modi jewels

  नवभारत टाइम्स अवॉर्ड 2017 मध्ये श्रध्दा कपूरनेही नीरव मोदीच्या ज्वेलरी घालून दिसली होती.

 • every time indian and international stars wore nirav modi jewels

  लक्स गोल्डन रोस अवॉर्ड्समध्ये 2016 मध्ये अनुष्का शर्माने नीरव मोदीची ज्वेलरी घातली होती.

 • every time indian and international stars wore nirav modi jewels
  मीरा राजपूत

  सोनम कपूर
 • every time indian and international stars wore nirav modi jewels
  आलिया भट

  चित्रांगदा सिंग
 • every time indian and international stars wore nirav modi jewels
  जॅकलिन फर्नांडिस
 • every time indian and international stars wore nirav modi jewels
  मीरा राजपूत
 • every time indian and international stars wore nirav modi jewels
  निम्रत कौर

  लीजा हेडन
 • every time indian and international stars wore nirav modi jewels
  ऐश्वर्या रॉय

  प्रियांका चोप्रा

Trending