आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदेशात राहिल्यामुळे वाढले प्रियांकाचे थाट, फक्त ईयरिंग्स आहेत 21 कोटींच्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 2000 मध्ये मिस वर्ल्डचे टायटल जिंकल्यानंतर प्रियांका चोप्राने बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत आपली ओळख निर्माण केली. सध्या ती अमेरिकन सिंगर आणि अॅक्टर निक जोनाससोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आहे. ती गेल्या काही दिवसांपासून निकसोबत स्पॉट होतेय. यामध्ये तिच्या लुक्सचीही प्रशंसा होताना दिसतेय. नुकतीच ती 4.30 लाखांच्या बॅगसोबत दिसली. फक्त बॅग नाही तर प्रियांकाचे अनेक आयटम खुप कॉस्टली आहेत. यामध्ये ड्रेसेसपासून कारचा समावेश आहे.

 

ऑस्कर 2016 मध्ये प्रियांकाने रेड कार्पेटवर वॉक केला होता. तेव्हा तिने डिझायनर जुहैर मुरादचा व्हाइट गाऊन परिधान केला होता. यासोबत तिने Lorraine Schwartz च्या डायमंड ईयररिंग्स घातल्या होत्या. ज्यांची किंमत जवळपास 21.75 कोटी रु. होती.

बातम्या आणखी आहेत...