आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड चित्रपटात दिसली ही प्रसिध्द ठिकाणं, तुम्हाला माहिती आहे काय यामागील सत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये शानदार बंगले, आलीशान घरं आणि ब्यूटीफुल लोकेशन्स दाखवलेले असतात. परंतू चित्रपटातील हे लोकेशन्स कुठले आहेत तुम्हाला माहिती आहे का? जर तुम्हाला माहिती नसेल या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला लोकेशन्सची माहिती देत आहोत. 'मोहब्बते' चित्रपटातील गुरुकुल हे इंग्लंडमधील लांगलेट हाउस आहे.

 

2000 मध्ये आलेल्या 'मोहब्बते' चित्रपटात एक गुरुकूल दाखवण्यात आले होते. हे गुरुकूल म्हणजे इंग्लँडमधील लांगलेट हाउस आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा अशाच काही इतर ठिकाणांविषयी...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...