आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे आहे श्रीदेवीचे स्टारडम, कुठे लावली बाहुली तर कुठे त्यांच्या नावाच्या आहेत 100 डिशेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : श्रीदेवीच्या फॉरेंसिक रिपोर्टनुसार त्यांच्या मृत्यूचे रहस्य गुंतत चालले आहे. रिपोर्टनुसार कार्डिएक अरेस्टमुळे त्यांचा मृत्यू झालेला नाही तर पाण्यात बुडाल्यामुळे झाला आहे. यासोबतच त्यांच्या ब्लडमध्ये अल्कोहलचे प्रमाण आढळले आहे. शनिवारी रात्री 11.30 च्या सुमारा जुमेराह अमीरात हॉटेलमध्ये त्यांचा मृत्यू झाला. श्रीदेवीच्या स्टारडमविषयी बोलायचे झाले तर फक्त देशातच नाही तर विदेशाहती त्यांचे फॅन्स होते. सिंगापुरच्या एका रेस्तरॉ त्यांच्या नावाची बाहुली लावली आहे.


- सिंगापुरच्या रेसकोर्स रोड येथील 'देल्ही रेस्तरॉ' मध्ये श्रीदेवीच्या नावाची बाहुली लावण्यात आली आहेत.
- यासोबतच मुंबईच्या सांताक्रुजमध्ये श्रीदेवीच्या नावाचे एक रेस्तरॉ सुरु करण्यात आलेय.

चेन्नईच्या रेस्तरॉमध्ये श्रीदेवीच्या नावाच्या 100 डिश...
- श्रीदेवीच्या एका फॅनने त्यांच्या नावाचे एक रेस्तरॉ उघडले आहे. याचे खासियत म्हणजे येथे त्यांच्या 100 चित्रपटांच्या नावाच्या डिश ठेवण्यात आल्या आहेत.
- यासोबतच हॉटेल समोर श्रीदेवीचे एक मोठे पोस्ट लावण्यात आले आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा विविध शहरांमध्ये श्रीदेवीच्या नावाच्या विविध रेस्तरॉचे PHOTOS...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...