Home »Party» Farah Khan 53birthday Bash: Shahrukh Khan Family Not Attended But Tabu And Amitabh Bachchan Daughter Reached In Glamorous Look

फराह खानच्या पार्टीमध्ये ग्लॅमरस लुकमध्ये पोहोचली बिग बीची मुलगी आणि तब्बु, तोंड लपवतांना दिसला अर्जून

दिव्य मराठी वेब टीम | Jan 10, 2018, 13:32 PM IST

मुंबई - कोरियोग्राफर फराह खानने वयाची 53 वर्षे पूर्ण केले आहेत. यासाठी एक खास पार्टी आयोजित करण्यात आली होती. पार्टीत तब्बु आणि अमिताभ बच्चनची मुलगी श्वेता नंदा ग्लॅमरस लुकमध्ये दिसली. यात अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी हजेरी लावली. यात तब्बुने ब्लॅक रंगाचा स्ट्रीप ड्रेस घातला होता तर श्वेताने ग्रे रंगाचा डीप नेक ड्रेस घातला होता. तोंड लपवताना दिसला अर्जून कपूर...

- फराह खानच्या पार्टीत अर्जून कपूर बहीण अंशुलासोबत पोहोचला.
- दोघे एकाच कारमध्ये आले आणि जेव्हा फोटोग्राफरने त्याचा फोटो घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा अर्जून तोंड लपवताना दिसला.

नाही दिसली शाहरुखची फॅमिली...
- फराह खान शाहरुखची खास मैत्रीण आहे. अनेक इवेंटमध्ये त्यांची मैत्री नेहमीच आकर्षणाचे केंद्र ठरते.
- 53व्या बर्थडे पार्टीत शागरुखच्या फॅमिलीतील कोणीच दिसले नाही.

हे सेलेब्सही पोहोचले...
- पार्टीत अभिषेक बच्चनची भाची नव्या नवेलीही पोहोचली.
- पत्नी सुनीतासोबत अनिल कपूर, जैकी श्रॉफ, वाइफ वरधा खानसोबत साजिद नाडियाडवाला, पत्नी नैनासोबत कुणाल कपूर, गर्लफ्रेंड पत्रलेखासोबत राजकुमार राव, शिल्पा शेट्टी, चंकी पांडे, मलाइका अरोड़ा, सोनू सूद, कबीर खान हे सेलिब्रेटी दिसले.

पुढच्या स्लाईडवर पाहा, फराह खानच्या बर्थ डे पार्टीत पोहोचलेले बाकी सेलिब्रेटी..

Next Article

Recommended