आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FilmFare Awards : इरफान बेस्ट अॅक्टर, विद्या ठरली बेस्ट अॅक्ट्रेस, वाचा कोणकोण ठरले मानकरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 63 वा फिल्मफेअर अवॉर्ड्स सोहळा शनिवारी रात्री मुंबईत पार पडला. या अवॉर्ड सोहळ्यात बॉलिवूड सेलेब्सची मांदियाळी बघायला मिळाली. यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान 'हिंदी मीडियम' या चित्रपटाने पटकावला. तर याच चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेता इरफान खानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. 'तुम्हारी सुलु'साठी विद्या बालनला  सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर मिळाला.

 

क्रिटिक्सने राजकुमार रावची सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून निवड केली. ट्रॅप्ड या चित्रपटासाठी राजकुमार रावला फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यात आले. 'सीक्रेट सुपरस्टार'ने जायरा वसीमला सर्वोेत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा फिल्मफेअर  पुरस्कार मिळवून दिला.  

 

यांना मिळाले अवॉर्ड
बेस्ट डायरेक्टर - अश्विनी अय्यर तिवारी (फिल्म बरेली की बर्फी)
बेस्ट डेब्यू डायरेक्टर - कोंकणा सेन शर्मा (फिल्म ए डेथ इन द गुंज)
बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर - राजकुमार राव (फिल्म बरेली की बर्फी)
बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेस- मेहर विज (फिल्म सीक्रेट सुपरस्टार)
बेस्ट ओरिजन स्टोरी- अमित मसूरकर (फिल्म न्यूटन)
बेस्ट अॅक्टर मेल शॉर्ट फिल्म - जॅकी श्रॉफ (फिल्म खुजली)
बेस्ट अॅक्टर फीमेल शॉर्ट फिल्म- शेफाली शाह ( फिल्म जूस)
बेस्ट प्लेबॅक सिंगर फेल- अरिजीत सिंह (फिल्म बद्रीनाथ की दुल्हनिया)
बेस्ट प्लेबॅक सिंगर फीमेल- मेघना मिश्रा (फिल्म सीक्रेट सुपरस्टार)

लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड- बप्पी लेहरी


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, अवॉर्ड सोहळ्यातील खास क्षणचित्रे... 

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...