आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहे वरुणचे फिटनेस सीक्रेट, तुम्हीही करु शकता फॉलो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वरुण धवन या हँडसम हिरोचे फिटनेस सिक्रेट ऐकायला कुणाला आवडणार नाही. वरुण बॉलिवूडमध्ये आल्यापासूनच नाही तर तो शाळेच्या काळापासूनच फिट आहे. शालेय काळात तो एथलीट होता. यामुळे तो आपला स्टॅमिना वाढवण्यासाठी नेहमी वर्कआउट करायचा. स्वीमिंगसोबत तो स्पोर्ट्समध्येही इन्वॉल्वह होत असते. एका इंटरव्ह्यूमध्ये त्याने सांगितले होते की, तो आजही नियमित स्वीमिंग करतो. तो फक्त 15 मिनिटे का असेना, पण स्वीमिंग करतोच. यासोबतच क्रिकेट आणि स्क्वॅशही खेळतो. आज आम्ही तुम्हाला वरुणचे फिटनेस रुटीन सांगणार आहोत. तो काय खातो? कोणते वर्कआउट करतो? कोणत्या प्रकारची डायट घेतो? 


वार्मअप करणे

वरुण वर्कआउट करण्यापुर्वी 10 ते 15 मिनिटे वार्मअप करतो. जॉगिंग, जंपिंग, रनिंग आणि चेस्ट-शोल्डर्सची स्ट्रेचिंग करतो. यामुळे इंज्यूरी होण्याची भीती राहत नाही.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहाविषयी अजून काही माहिती...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...