आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानचा चित्रपट पाहायला ऑटोने पोहोचला अॅक्टर, 'रेस 3'मध्ये बनला आहे व्हिलन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सलमान खानचा 'रेस 3' चित्रपट 15 जूनला चित्रपटगृहात रिलीज झाला आहे. चित्रपट रिलीज पुर्वी गुरुवारी रात्री मुंबईच्या जुहू येथील पीव्हीआरमध्ये स्क्रीनिंग ठेवण्यात आली. येथे चित्रपटाच्या स्टारकास्टसोबतच अनेक बॉलिवूड सेलेब्स पोहोचले. यावेळी चित्रपटात राणा नावाच्या व्हिलेनची भूमिका साकारणारा अॅक्टर फ्रेडी दारुवाला ऑटो चालवत पोहोचला. त्याला ऑटोमध्ये पाहून मीडियाने पुर्ण फोकस त्याच्यावर केला. ऑटोच्या बॅकसीटवर काही लोक बसलेले दिसले. 


बॉलिवूडमधून पोहोचले हे सेलेब्स...
'रेस 3' पाहण्यासाठी सिंगर हिमेश रेशमिया बायको सोनिया कपूरसोबत पोहोचला. तर बॉबी देओल बायको तान्या आणि मुलासोबत दिसला. स्क्रीनिंगमध्ये सलमानची बहीण अर्पिता आणि अलविरा खान, मेहूणे अतुल अग्निहोत्री आणि आयुष शर्मा पोहोचले. आयुष आपला डेब्यू चित्रपट 'लव्हरात्री'ची हिरोइन वरीना हुसैनसोबत दिसला. यासोबतच जॅकलीन फर्नांडीज, तब्बू, अजय देवगन, अर्पिता खान, शाकिब सलीम, सोनाक्षी सिन्हा, वरुण धवन, मौनी रॉय, रमेश तौरानी, वत्सल सेठ, इशिता दत्ता, सोहेल खान, यूलिया वंतूर, अनिल कपूरसोबत अनेक बॉलिवूड सेलेब्स दिसले.

बातम्या आणखी आहेत...