आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'गदर'च्या डायरेक्टरच्या आईची प्रेयरमीट, देओल कुटूंबातून कुणीच नव्हते उपस्थित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'गदर' चित्रपटाचे डायरेक्टर अनिल शर्माच्या आईचे बुधवारी निधन झाले. त्या रात्री झालेल्या अंत्यसंस्कारानंतर शुक्रवारी अनिलने प्रेयर मीट ठेवली. यामध्ये जास्त बॉलिवूड सेलेब्स दिसले नाहीत. येथे मोठ्या स्टार्सपैकी फक्त जीनत अमान, अनिलच्या घरी पोहोचल्या होत्या. या व्यतिरिक्त डायरेक्टर अब्बास-मस्तान, पहलाज निहलानी, जीतू वर्मा, उत्कर्ष शर्मा येथे दिसले. 


देओल कुटूंबातून कुणीच नाही पोहोचले
- अनिल शर्माचा आपल्या मुलाचा डेब्यू चित्रपट 'जीनियस' मुळे चर्चेत आहे.
- गदर चित्रपटात सनी देओलच्या मुलाची भूमिका साकारणारा उत्कर्ष या चित्रपटात हीरो म्हणून बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे.
- उत्कर्षचे वडीलच या चित्रपटाचे डायरेक्टर आहेत. 'जीनियस' मध्ये सनी देओलही एक छोटी भूमिका साकारणार आहे.
- 'गदर'(2001) चित्रपट हिट झाल्यानंतर अनिल आणि सनीच्या जोडीने  'द हीरो'(2003), 'अपने'(2007), 'सिंह साब द ग्रेट'(2013) मध्ये एकत्र काम केले होते.
- अनिलने धर्मेंद्रसोबत  'हुकूमत'(1987), 'एलान-ए-जंग'(1989), 'फरिश्ते'(1991), 'तहलका'(1992), 'पुलिसवाला गुड्डा'(1995) सारखे चित्रपट बनवले आहेत.
- तर बॉबीसोबत  'आशिक'(2001), 'अब तुम्हारे हवाले वतन साथियों'(2004) हे चित्रपट केले आहेत.
- अनिल शर्माचे देओल कुटूंबासोबत चांगले नाते आहे, परंतू त्यांच्या आईच्या प्रेयर मीटमध्ये देओल कुटूंबातून कुणीच उपस्थित नव्हते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा अनिल शर्माच्या आईच्या प्रेयर मीटमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सचे PHOTOS...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...