आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos: गर्लगँगसोबत IPL मॅच पाहण्यासाठी पोहोचली गौरी खान, कॅमेरा पाहताच दिल्या अशा पोझेस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता/ मुंबई - कोलकाताच्या ईडन गार्डन्समध्ये रविवारी कोलकाता नाईटरायडर्स आणि रॉयल बंगळुरु चॅलेंजर्स यांच्यात आयपीएलची तिसरी मॅच खेळली गेली. मॅच पाहण्यासाठी शाहरुखची पत्नी गौरी खानही तिच्या गर्लगँगसह पोहोचली होती. तिच्यासोबत रिया पिल्ले, संजय कपूरची पत्नी महीप कपूर,काजल आनंद हेसुद्धा उपस्थित होते. याशिवाय शाहरुखची मुलगी सुहाना आणि संजय कपूरची मुलगी शनाया कपूरही स्टेडियममध्ये होती. केकेआर टीमचा ओनर आहे शाहरुख..

 - IPL मॅचचा आनंद घेण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचलेली गौरी खान मस्तीच्या मूडमध्ये दिसली. 
 - कॅमेरा जेव्हा गौरी आणि तिच्या गर्लगँगकडे वळाला तेव्हा सर्वांनी चांगल्या पोजेस दिल्या. 
 - यावेळी गौरीने व्हाईट रंगाची केकेआर टीशर्ट घातला होता आणि तिने न्यूड मेकअप केला होता.
 - गौरीने इन्सटाग्रामवर काही फोटोज् शेअर केले आहेत.
 - एक फोटो शेअर करताना त्याने लिहीले की, 'Let the games begin... hip hip hurray !!!!'.
 - मॅचमध्ये कोलकाता नाइटराइडर्स (केकेआर) ने रॉयल चैलेंजर्स बेंगलुरू (आरसीबी) ला 4 विकेटने हरवले.
 
 पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...