आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 महिन्याच्या मुलासोबत दिसली गुलशन कुमारची मुलगी, पहिल्यांदा आले Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : प्रसिध्द सिंगर आणि टी-सीरीज कंपनीचे मालक स्व. गुलशन कुमारची मुलगी तुलसी कुमार नुकतीच मुलगा शिवाय रल्हानसोबत स्पॉट झाली. तुलसी पहिल्यांदाच आपल्या मुलासोबत स्पॉट झाली. तिने 24 डिसेंबर 2017 मध्ये  मुलाला जन्म दिला होता. 


2015 मध्ये जयपूरच्या बिझनेसमनसोबत केले होते लग्न
- तुलसी कुमारने 22 फेब्रुवारी, 2015 ला जयपुरचे बिझनेसमन हितेश रल्हानसोबत लग्न केले होते. 
- तुलसी कुमार बॉलिवूडची प्रसिध्द प्लेबॅक सिंगर आहे. तिने 2016 मध्ये आलेल्या 'चुप चुपके' मधील 'शुब-ए-फिराक' मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. 
- तिचा नवरा हितेश जयपुरचा एक मोठा बिझनेसमन आहे. त्यांचा गारमेंट आणि फर्नीचर एक्सपोर्टचा बिझनेस आहे.
- हितेश आणि तुलसीची भेट एका कॉमन फ्रेंडच्या लग्नात झाली होती. यानंतर दोघांनी 2014 मध्ये कुटूंबाच्या संमतीने साखरपूडा आणि लग्न केले होते.


असे आहे तुलसी कुमारचे कुटूंब 
- गुलशन कुमार यांच्या मृत्यूनंतर तुलसीचा भाऊ भूषण कुमारने T-Series कंपनीची धुरा सांभाळली. तर तुलसीने सिंगिंगमध्ये करिअर केले.
- सध्या T-Series भारतातील सर्वात मोठी म्यूझिक कंपनींमधून एक आहे. आता ही 200 मिलियन डॉलर (जवळपास 1300) ची कंपनी बनली आहे.
- तुलसी कुमारची बहिण खुशाली कुमार मॉडल आणि डिझायनर आहे. त्याने वयाच्या 6 व्या वर्षी सुरेश वाडेकर अकॅडमीमधून संगीताचे धडे घेतले.
- गुलशन कुमारचा मुलगा आणि प्रोड्यूसर भूषण कुमारची वाइफ दिव्या खोसला ही तुलसीची वहिनी आहे.

 

तुलसीने दिल्लीमध्ये घेतलेय शिक्षण
- तुलसीने दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेजमधून आपले ग्रॅज्यूएशन पुर्ण केले.
- तुलसी कुमारने म्यूझिक डायरेक्टर हिमेश रेशमिया, प्रीतम आणि साजिद-वाजिदसोबत काम केलेय.
- तिने  'आशिकी 2', 'सिंघम रिटर्न', 'एयरलिफ्ट' आणि 'सनम रे', यारियां सारख्या अनेक चित्रपटात गाणे गायले आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा तुलसी कुमारचे मुलासोबतचे Photos...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...