आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'टार्झन गर्ल\' म्हणून फेमस होती ही अॅक्ट्रेस, \'बिग बी\'सोबत स्क्रिन शेअर केल्यानंतर पुन्हा दिसली नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

80 आणि 90 च्या दशकातील अॅक्ट्रेस किमी काटकर 'टार्झन गर्ल' म्हणून फेमस होती. किमी काटकर आज (जन्म 11 डिसेंबर 1965) 52वा वाढदिवस साजरा करत आहे. अॅक्ट्रेस म्हणून  'टार्झन' ही किमी काटकरची पहिली फिल्म होती. 1985 मध्ये ही फिल्म रिलीज झाली होती. याआधी 'पत्थर दिल' मध्ये किमी काटकर सपोर्टिंग रोलमध्ये रुपेरी पडद्यावर दिसली होती. 
टार्झनमध्ये किमीने भरपूर बोल्ड सीन्स दिले होते. यानंतर 'वर्दी', 'मर्द की जुबान', 'मेरा लहू', 'दरिया दिल', 'गैर कानूनी' सह अनेक फिल्मध्ये तिने काम केले होते. 

 

किमी काटकरने 'हम' मध्ये अमिताभ बच्चनसोबत काम केले होते. या फिल्मनंतर किमी काटकर पुन्हा दुसऱ्या कोणत्याच फिल्ममध्ये दिसली नाही. तिने फोटोग्राफर आणि अॅड निर्माता शांतनु शौरीसोबत लग्न केले आहे. तिला आता एक मुलगा आहे - सिद्धार्थ शौरी. किमी काटकर आता वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे. 

 

पुढील स्लाइडला क्लिक करुन पाहा, किमीचे खास फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...