आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नातीला घेऊन मंदिरात पूजा करण्यासाठी गेल्या हेमा मालिनी, मुलगी-जावईही दिसले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : रविवार हेमा मालिनी मुलगी ईशा ईओल, जावई भरत तख्तानी आणि नात राध्यासोबत दिसल्या. हे तिघेही जुहू येथील इस्कॉन मंदिरात पूजा करण्यासाठी गेले होते. येथे हेमाची मुलगी ईशा कुटूंबासोबत पोज देताना दिसली. हेमाची नात राध्या आता फक्त 6 महिन्यांची आहे. तिचे सर्व फीचर्स आई   ईशाप्रमाणेच आहेत. राध्याचा जन्म 23 अक्टोबर 2017 रोजी झाला होता. 


जून 2012 मध्ये ईशाने केले बिझनेसमनसोबत लग्न
- ईशा देओलने 29 जून, 2012 मध्ये बिझनेसमन भरत तख्तानीसोबत मुंबईच्या ईस्कॉन मंदिरात लग्न केले होते.
- ईशाला 2002 मध्ये आलेल्या 'कोई मेरे दिल से पूछे' या चित्रपटासाठी फिल्मफेअर बेस्ट डेब्यू अवॉर्ड देण्यात आला होता. परंतू यानंतर तिचे करिअर उंची गाठू शकले नाही.
- हेमा आजही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत आहेत. तर ईशाने अवघ्या 25 चित्रपटात आपले करिअर संपवले.
- ईशा शेवटच्यावेळी 2015 मध्ये आलेल्या 'किल देम यंग' या चित्रपटात दिसली होती.

 

कोण आहे भरत तख्तानीसोबत
भरत तख्तानी बांद्रा येथील बिझनेसमन आहे. त्यांचा जन्म सिंधी कुटूंबात झाला. त्याचे वडील विजय तख्तानी स्वतः बिझनेसमन आहेत. भरतचा लहान भाऊ बोस्टन (अमेरिका) येथे राहतो. सध्या तो आपल्या रिलेटिव्हसोबत आरजी बंगले प्रायव्हेट लिमिडेट नावाची कंपनी चालवतो.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा हेमा मालिनीची मुलगी ईशा, नात राध्या आणि जावई भरतसोबतचे PHOTOS...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...