आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या मॅगझिनसाठी दीपिकाने केले फोटोशूट, दिसला कलरफुल अंदाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दीपिका पदुकोणने नुकतेच एका मॅगझिनसाठी फोटोशूट केलेय. ती वोगच्या फेब्रुवरी एडिशनच्या कव्हरवर झळकणार आहे. यामध्ये दीपिका कलरफुल ग्लिटरी आउटफिटमध्ये गॉर्जियस दिसतेय. मॅगझिनने आपल्या ऑफिशिअल इंस्टाग्रामवर शूटचे काही इनसाइड फोटोज पोस्ट केलेय. यामध्ये दीपिका डिफरेंट मूड आणि डिफरेंट एक्सप्रेशन्स देतेय. बबली दिसतीये दीपिका...
- फोटोजमध्ये दीपिकाचा बबली साइड दिसतोय. काही फोटोमध्ये ती जीभ काढून हसताना दिसतेय. तर काहीमध्ये ग्लॅमरस दिसतेय.


- दीपिका ही गेल्या आठवड्यातच रिलीज झालेल्या 'पद्मावत' फिल्मचे यश साजरे करतेय. ही फिल्म ब-याच वादानंतर रिलीज झाली होती. फिल्मने पहिल्या आठवड्यातच 114 कोटींची कमाई केली आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा दीपिकाचे नवीन फोटोशूटमधील काही ग्लॅमरस फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

 

बातम्या आणखी आहेत...