आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता असा दिसतो 'आशिकी' चा अॅक्टर, नवीन फोटोमध्ये ओळखणेही कठीण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 90 च्या दशकातील सुपरहिट चित्रपट 'आशिकी' चा अॅक्टर राहुल रॉयने सोशल मीडियावर आपले काही फोटोज शेअर केले आहे. या फोटोमध्ये त्याला ओळखणेही कठीण झाले आहे. त्याचे हे फोटोज आगामी चित्रपट 'नाइट अँड फॉग' मधील आहे. हा चित्रपट तनवीर अहमदने डायरेक्ट केला आहे. फोटोज   पाहून कळतेय की, राहुल या चित्रपटात मुस्लिमची भूमिका साकारत आहे. चित्रपटाविषयी अजुन काही माहिती समोर आलेली नाही.


या चित्रपटातही काम करतोय राहुल
- रिपोर्टनुसार राहुल 'नाइट अँड फॉग' सोबतच 'वेलकम टू रशिया' चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारत आहे. नितिन गुप्ताच्या डायरेक्टशनमध्ये हा चित्रपट तयार होतोय. राहुल या चित्रपटात हाफ इंडियन आणि हाफ रशिअन भ्रष्ट पोलिस अधिका-याच्या भूमिकेत असेल. रिपोर्टनुसार, चित्रपटात लव्ह अँगलही पाहायला मिळतो. चित्रपटातील म्यूझिकली जबरदस्त असणार आहे.

 

चित्रपटातून ब्रेक घेऊन ऑस्ट्रेलियाला गेला होता राहुल
- राहुल रॉयने चित्रपटातून ब्रेक घेतल्यानंतर 8 वर्षे ऑस्ट्रेलियामध्ये राहिला. 2015 मध्ये तो भारतात परतला. राहुलने 'आशिकी' सोबतच, 'जुनून' (1992), 'फिर तेरी कहानी याद आई' (1993), 'नसीब' (1997) आणि 'नॉटी ब्वॉय' (2006) सारख्या बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे. 2007 मध्ये त्याने कॉन्ट्रोवर्शिअर रियालिटी शो 'बिग बॉस' च्या पहिल्या सीजनमध्ये भाग घेतला होता. तो विजेताही ठरला होता.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या राहुलविषयी सविस्तर माहिती...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...